RRB JE Bharti 2026:
ज्युनिअर इंजिनिअर (JE) आणि डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (DMS) हे भारतीय रेल्वेमधील अत्यंत जबाबदारीचे पद आहे. जे की Level-6 अंतर्गत येते. रेल्वेचे ट्रॅक, सिग्नल, इंजिन आणि डेपोमधील साहित्याची देखभाल व दुरुस्ती करणे, तांत्रिक कामांचे पर्यवेक्षण करणे आणि रेल्वे वाहतूक सुरक्षितपणे सुरू ठेवणे हे ज्युनिअर इंजिनिअरचे मुख्य कार्य असते. पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे :
NEW UPDATE
RRB JE Recruitment 2026
🏢 भरती विभाग
Railway Recruitment Board(RRB)
💼 पदाचे नाव
1. ज्युनियर इंजिनिअर
2. डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
2. डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
🔥 एकूण जागा
3,993 जागा
📝 अर्ज पद्धत
ऑनलाइन (Online)
📍 नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
पद आणि शैक्षणिक पात्रता तपशील :
१. ज्युनियर इंजिनिअर: (i)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा.
१. डेपो मटेरियल सुपरिटेंडंट : (i)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा.
महत्त्वाच्या तारखा आणि फी :
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 ऑगस्ट २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2026
अर्ज फी:
General/OBC/EWS: 500₹
SC/ST/ExSM/PWD/महिला: 250₹
वयोमर्यादा:
दिनांक 01.०1.२०२7 रोजी वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
(OBC: +३ वर्षे आणि SC/ST: +५ वर्षे सवलत)
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
📌 Important Links
| 📄 जाहिरात (PDF) | View PDF |
| 📝 Online अर्ज | Apply Now |
| 🌐 अधिकृत वेबसाईट | Official Site |
| 📢 Telegram Channel | Join |
| 💬 WhatsApp Channel | Join |
निवड प्रक्रिया (Selection process):
Phase-I: CBT-1 :
- ही संगणक आधारित वस्तुनिष्ठ (MCQs) स्वरूपाची परीक्षा असते.
- यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान या विषयांवर एकूण १०० प्रश्न (१०० गुण) विचारले जातात.
- ही परीक्षा केवळ पात्रतेसाठी असते. या परीक्षेचे गुण Final Merit List मधे धरले जात नाहीत.
Phase-II: CBT-2 :
- CBT-1 मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरतात.
- यामध्ये वित्तीय जागरूकता, तांत्रिक ज्ञान, बुद्धिमत्ता,संगणक ज्ञान आणि अंकगणित या विषयांवर एकूण 150 प्रश्न विचारले जातात.
- अंतिम निवड पूर्णपणे मुख्य परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारेच केली जाते.
Phase-III: Document Verification & Medical Examination :
- शेवटच्या टप्प्यात उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
- कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यशस्वी झाल्यानंतर Final Merit List नुसार संबंधित क्षेत्रात नियुक्ती दिली जाते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :
Q1. CBT-1 आणि CBT-2 या दोन्ही परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) आहेत का?
उत्तर : होय, CBT-1 आणि CBT-2 या दोन्ही परीक्षांमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ (0.33) गुण वजा केले जातात.
Q2. RRB JE अंतर्गत कोणत्या पदासाठी भरती होत आहे?
उत्तर : ज्युनियर इंजिनिअर आणि डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
Q3. अर्ज कुठे करायचा असतो?
उत्तर : अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) अधिकृत क्षेत्रीय वेबसाईटवरून करावा.
