Indian Overseas Bank Bharti 2026:
लोकल बँक ऑफिसर हे इंडियन ओवरसिस बँकेतील एक अत्यंत महत्त्वाचे पद आहे. बँकेच्या विशिष्ट क्षेत्रातील दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे, ग्राहकांशी थेट संवाद साधने आणि बँकिंग सेवा पुरवणे, कर्ज प्रकरणांची पडताळणी ही या अधिकाऱ्यांची मुख्य कार्ये असतात. पदांचा तपशील, वयोमर्यादा, पगार, शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया पुढीप्रमाणे :
NEW UPDATE
Indian Overseas Bank Recruitment
🏢 भरती विभाग
Indian Overseas Bank
💼 पदाचे नाव
1. लोकल बँक ऑफिसर
🔥 एकूण जागा
250 जागा
📝 अर्ज पद्धत
ऑनलाइन (Online)
📍 नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू & कर्नाटक
पद आणि शैक्षणिक पात्रता तपशील :
१. लोकल बँक ऑफिसर (250 जागा): (i)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
महत्त्वाच्या तारखा आणि फी :
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 08 ऑगस्ट २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2026
अर्ज फी:
General/OBC/EWS: 850₹
SC/ST/PWD: 175₹
वयोमर्यादा:
दिनांक 01.०8.२०२६ रोजी वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
(OBC: +३ वर्षे आणि SC/ST: +५ वर्षे सवलत)
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
📌 Important Links
| 📄 जाहिरात (PDF) | View PDF |
| 📝 Online अर्ज | Apply Now |
| 🌐 अधिकृत वेबसाईट | Official Site |
| 📢 Telegram Channel | Join |
| 💬 WhatsApp Channel | Join |
निवड प्रक्रिया (Selection process):
Phase-I: Exam :
- ही संगणक आधारित (CBT) वस्तुनिष्ठ (MCQs) स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा असते.
- यामध्ये Reasoning, Computer Aptitude, Data Analysis, Interpretation, Quantitative Aptitude, English Language आणि Banking Awareness या विषयांवर एकूण १४० प्रश्नांसाठी २०० गुणांची परीक्षा घेतली जाते.
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (०.२५)Negative Marking लागू असते.
Phase-II: Local Language Test :
- परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांची संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेची test घेतली जाते.
- जर उमेदवाराने १० आणि १२ वी मध्ये संबंधित भाषा विषय असेल तर या Test मधून सूट दिली जाते.
- ही चाचणी फक्त पात्रतेसाठी असते.
Phase-III: Personal Interview & Document Verification :
- Mcq Exam आणि Local Language Test पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
- शेवटच्या टप्प्यात उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
- Medical Test घेऊन Final Merit List नुसार लोकल बँक ऑफिसर (LBO) पदावर नियुक्ती केली जाते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :
Q1. या परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) आहेत का?
उत्तर : होय, या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) असते.परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (0.25) गुण वजा केले जातात.
Q2. अर्ज कसा आणि कुठे करायचा असतो?
उत्तर : अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने इंडियन ओवरसीस बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.iob.bank.in) किंवा IBPS च्या पोर्टलवरून सादर करायचा आहे.
