IBPS Clerk Bharti 2026:
लिपिक हे बँकांमधील अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. बँकेत येणाऱ्या ग्राहकांना थेट सेवा देणे, नवीन खाती उघडणे आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे ही लिपिकाची मुख्य कार्ये असतात. याशिवाय, दैनंदिन व्यवहारांचे खाते तपासणे, डिजिटल बँकिंग सेवांबद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामात मदत करणे हे देखील लिपिकाचे मुख्य कार्य असते. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे :
NEW UPDATE
IBPS Clerk Recruitment 2026
🏢 भरती विभाग
Institute of Banking Personnel Selection(IBPS)
💼 पदाचे नाव
1. लिपिक
🔥 एकूण जागा
11,403 जागा
📝 अर्ज पद्धत
ऑनलाइन (Online)
📍 नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
पद आणि शैक्षणिक पात्रता तपशील :
१. लिपिक (11,403 जागा): (i)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. (ii)संगणक/माहिती तंत्रज्ञानामध्ये प्रमाणपत्र डिप्लोमा किंवा पदवी (OR)
शाळा/कॉलेज/इन्स्टिट्यूटमध्ये Computer हा विषय (उदा. MS-CIT किंवा त्यासमकक्ष कोर्स).
महत्त्वाच्या तारखा आणि फी :
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 01 ऑगस्ट २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2026
अर्ज फी:
General/OBC/EWS: 850₹
SC/ST/ExSM/PWD: 175₹
वयोमर्यादा:
दिनांक 01.०8.२०२६ रोजी वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
(OBC: +३ वर्षे आणि SC/ST: +५ वर्षे सवलत)
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
📌 Important Links
| 📄 जाहिरात (PDF) | View PDF |
| 📝 Online अर्ज | Apply Now |
| 🌐 अधिकृत वेबसाईट | Official Site |
| 📢 Telegram Channel | Join |
| 💬 WhatsApp Channel | Join |
निवड प्रक्रिया (Selection process):
Phase-I: Prelims :
- ही पहिली संगणक आधारित वस्तुनिष्ठ (MCQs) स्वरूपाची परीक्षा असते.
- यामध्ये सामान्य इंग्रजी , अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान या विषयांवर एकूण 100 प्रश्न विचारले जातात.
- ही परीक्षा केवळ पात्रतेसाठी (Qualifying Nature) असते. या परीक्षेचे गुण Final Merit List मधे धरले जात नाहीत.
Phase-II: Mains :
- पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरतात.
- यामध्ये वित्तीय जागरूकता, सामान्य इंग्रजी, बुद्धिमत्ता,संगणक ज्ञान आणि अंकगणित या विषयांवर प्रश्न विचारले जातात.
- अंतिम निवड पूर्णपणे या मुख्य परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारेच केली जाते.
Phase-III: Local Language Test :
- मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची Local Language Test घेतली जाते.
- जर उमेदवाराने १० वी किंवा १२ वी मध्ये संबंधित भाषा अभ्यासली असेल तर या Test मधून सूट दिली जाते.
Phase-Iv: Document Verification & Medical Examination :
- शेवटच्या टप्प्यात उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
- कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यशस्वी झाल्यानंतर Final Merit List नुसार संबंधित बँकेत नियुक्ती दिली जाते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :
Q1. पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) आहेत का?
उत्तर : होय, या दोन्ही परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) असते.परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (0.25) गुण वजा केले जातात.
Q2. अर्ज कसा आणि कुठे करायचा असतो?
उत्तर : अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच सादर करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.ibps.in) अर्ज भरावयाचा असतो.
