BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 154 पदांसाठी मेगा भरती !

BPCL Bharti 2026:

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ही देशातील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित महारत्न ऊर्जा कंपनी आहे. BPCL द्वारे नुकतीच आपल्या विविध रिफायनरी विभागांमध्ये तंत्रज्ञ व ऑपरेटर पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. रिफायनरीचे दैनंदिन कामकाज सुरक्षितपणे चालवणे, प्लांटमधील तांत्रिक प्रक्रियांचे नियंत्रण करणे, उपकरणांची देखभाल आणि विविध तांत्रिक घटकांवर लक्ष ठेवणे ही या पदांवरील उमेदवारांची मुख्य जबाबदारी असते. या भरतीअंतर्गत मुंबई आणि कोची येथील रिफायनरी युनिट्ससाठी एकूण 154 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. सदर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया यासंबंधीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:


BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 154 पदांसाठी मेगा भरती !



NEW UPDATE
📢

BPCL Recruitment 2026

🏢 भरती विभाग
Bharat Petroleum Corporation Ltd.
💼 पदाचे नाव
1.प्रोसेस टेक्निशियन (केमिकल)
2.प्रोसेस ऑपरेटर/ऑपरेटर (केमिकल)
3.टेक्निशियन/ऑपरेटर (मेकॅनिकल)
4. टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन)
🔥 एकूण जागा
154 जागा
📝 अर्ज पद्धत
ऑनलाइन (Online)
📍 नोकरीचे ठिकाण
मुंबई & कोची


पद आणि शैक्षणिक पात्रता तपशील : 

[ General/OBC/EWS: किमान ६०% गुण 
SC/ST/PwBD: किमान ५०% गुण ]
१. प्रोसेस टेक्निशियन (केमिकल) (60 जागा):
पात्रता : केमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा (ii)01 वर्ष अनुभव
2. प्रोसेस ऑपरेटर/ऑपरेटर (केमिकल) (64 जागा):
पात्रता : केमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा (ii)01 वर्ष अनुभव
3. टेक्निशियन/ऑपरेटर (मेकॅनिकल) (13 जागा):
पात्रता : (i)मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा (ii)01 वर्ष अनुभव
4. टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (10 जागा):
पात्रता : (i)इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टिम/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (इंडस्ट्रियल कंट्रोल) डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

महत्त्वाच्या तारखा आणि फी :
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 29 जुलै २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2026 

अर्ज फी: 
General/OBC/EWS: 590₹
SC/ST/PwBD/ESM: फी नाही 

वयोमर्यादा: 
दिनांक 01.०7.२०२६ रोजी वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 (OBC: +३ वर्षे आणि SC/ST: +५ वर्षे सवलत)

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
अधिकृत जाहिरात PDF (Notification): [Click Here]
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online): [ Direct Apply Link ]

अधिकृत वेबसाईट: [Click Here]

निवड प्रक्रिया (Selection process):

Phase-I: CBT :
  • ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपात (CBT) घेतली जाते.
  • यामध्ये सामान्य इंग्रजी , अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान आणि तांत्रिक विषय या विषयांवर एकूण 100 प्रश्न विचारले जातात.
  • परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत असते.
Phase-II: Skill Test:
  • CBT परीक्षेच्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना Skill Test साठी बोलावले जाते..
  • ही चाचणी फक्त पात्रता (Qualifying) स्वरूपाची असते.
Phase-III: Document Verification & Medical Exam :
  • CBT आणि Skill Test पूर्ण केलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी होते.
  • कागदपत्र पडताळणी यशस्वी झाल्यावर उमेदवारांची अंतिम नियुक्तीपूर्वी सामान्य शारीरिक व वैद्यकीय तपासणी केली जाते.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :
Q1. परीक्षेमध्ये नकारात्मक गुण (Negative Marking) असते का ?
उत्तर : नाही,  या  परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) नसते.

Q2. अंतिम निवड (Final Merit List) कशी ठरवली जाते ?
उत्तर : अंतिम निवड यादी फक्त ऑनलाईन परीक्षेतील (CBT) गुणांच्या आधारे तयार केली जाते. Skill Test आणि Medical Test ही फक्त पात्रता स्वरूपाची (Qualifying) असते. तिचे गुण Final Merit List मध्ये जोडले जात नाहीत.