RRB Section Controller Bharti 2026: भारतीय रेल्वेत 'सेक्शन कंट्रोलर' पदांच्या 119 जागांसाठी मेगा भरती!

Rahul Ghugare

 RRB Section Controller Bharti 2026 :

सेक्शन कंट्रोलर हे पद भारतीय रेल्वेमधील अत्यंत जबाबदारीचे पद आहे जे की Level-6 अंतर्गत येते. सेक्शनमधील सर्व गाड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेऊन गाड्यांचा मार्ग बदलणे किंवा थांबवणे आणि स्टेशन मास्टर, लोको पायलट आणि गार्ड यांच्या सतत संपर्कात राहणे हे सेक्शन कंट्रोलरचे मुख्य कार्य असते. शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,पगार आणि निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे :


RRB Section Controller Bharti 2026: भारतीय रेल्वेत 'सेक्शन कंट्रोलर' पदांच्या 119 जागांसाठी मेगा भरती!

NEW UPDATE
📢

RRB Section Controller Bharti

🏢 भरती विभाग
Railway Recruitment Board 
💼 पदाचे नाव
Section Controller 
🔥 एकूण जागा
119 जागा
📝 अर्ज पद्धत
ऑनलाइन (Online)
📍 नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत


पद आणि शैक्षणिक पात्रता तपशील : 

१. सेक्शन कंट्रोलर (199 जागा):
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त असणे गरजेचे.( जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात किंवा सत्रात आहेत, त्यांनी अर्ज करू नये )

महत्त्वाच्या तारखा आणि फी :
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: १5 जुलै २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट २०२६

अर्ज फी: 
General/OBC/EWS: 500₹
SC/ST/PWD/ExSM/महिला: 250₹
वयोमर्यादा: 
दिनांक ०१.०7.२०२६ रोजी वय २0 वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 (OBC: +३ वर्षे, SC/ST: +५ वर्षे सवलत)

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
अधिकृत जाहिरात PDF (Notification): [Click Here]
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online): [ Direct Apply Link ]

अधिकृत वेबसाईट: [Click Here]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :
Q1. परीक्षेमध्ये नकारात्मक गुण (Negative Marking) असते का ?
उत्तर : होय, RRB Section Controller परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) असते.परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातात.

Q2. मी पदवीच्या शेवटच्या वर्षाला (Final Year) असताना Section Controller ची परीक्षा देऊ शकतो का ?
उत्तर : नाही, तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना Section Controller परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्या हातात पदवी असणे बंधनकारक आहे.
Tags