ISRO Bharti 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 244 जागांसाठी मेगा भरती !

ISRO Bharti 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती :

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारतातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि केंद्र सरकारच्या Department of Space अंतर्गत येणारी संस्था आहे. इस्रोमध्ये असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, उच्च श्रेणी लिपिक आणि स्टेनोग्राफर यांसारख्या प्रशासकीय पदांवर काम करणे ही देशातील तरुण-तरुणींसाठी एक सुवर्णसंधी मानली जाते. संस्थेतील रोजचे प्रशासकीय कामकाज सांभाळणे, कागदपत्रांची टायपिंग व नोंदणी ठेवणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहारात मदत करणे आणि कार्यालयीन व्यवस्थापन सुरळीत ठेवणे हे या कर्मचाऱ्यांचे मुख्य कार्य असते. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे : 


ISRO Bharti 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 244 जागांसाठी मेगा भरती !



NEW UPDATE
📢

ISRO Recruitment 2026

🏢 भरती विभाग
Indian Space Research Organisation (ISRO) 
💼 पदाचे नाव
1.असिस्टंट
2.ज्युनियर पर्सनल असिस्टंट
3.लिपिक
4. स्टेनोग्राफर
5.असिस्टंट(UNDER DEPT. OF SPACE)
6.ज्युनियर पर्सनल असिस्टंट(UNDER DEPT. OF SPACE)
🔥 एकूण जागा
244 जागा
📝 अर्ज पद्धत
ऑनलाइन (Online)
📍 नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत 


पद आणि शैक्षणिक पात्रता तपशील : 

१. असिस्टंट (113 जागा):
पात्रता : (i)60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आणि (ii)संगणक वापराचे नैपुण्य.
2. ज्युनियर पर्सनल असिस्टंट (81 जागा):
पात्रता : (i)60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी  (OR)  60% गुणांसह  कमर्शियल / सेक्रेटरीयल प्रॅक्टिस  मधील डिप्लोमा आणि स्टेनोग्राफर म्हणून १ वर्षाचा अनुभव.  (ii)इंग्रजी स्टेनोोग्राफीची गती किमान ६० शब्द प्रति मिनिट.  (iii)संगणक वापराचे नैपुण्य.
3. लिपीक (22 जागा):
पात्रता : (i)60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आणि (ii)संगणक वापराचे नैपुण्य.
4. स्टेनोग्राफर (10 जागा):
पात्रता : (i)60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी  (OR)  60% गुणांसह  कमर्शियल / सेक्रेटरीयल प्रॅक्टिस  मधील डिप्लोमा आणि स्टेनोग्राफर म्हणून १ वर्षाचा अनुभव.  (ii)इंग्रजी स्टेनोोग्राफीची गती किमान ६० शब्द प्रति मिनिट.  (iii)संगणक वापराचे नैपुण्य.
5. असिस्टंट under dept. of space(17 जागा):
पात्रता : (i)60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आणि (ii)संगणक वापराचे नैपुण्य.
6. ज्युनियर पर्सनल असिस्टंट under dept. of space(01 जागा):
पात्रता : (i)60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी  (OR)  60% गुणांसह  कमर्शियल / सेक्रेटरीयल प्रॅक्टिस  मधील डिप्लोमा आणि स्टेनोग्राफर म्हणून १ वर्षाचा अनुभव.  (ii)इंग्रजी स्टेनोोग्राफीची गती किमान ६० शब्द प्रति मिनिट.  (iii)संगणक वापराचे नैपुण्य.

महत्त्वाच्या तारखा आणि फी :
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 27 जुलै २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2026 

अर्ज फी: 
General/EWS: 500₹
SC/ST/OBC: 500 ₹

वयोमर्यादा: 
दिनांक 16.०8.२०२६ रोजी वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 (OBC: +३ वर्षे आणि SC/ST: +५ वर्षे सवलत)

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
अधिकृत जाहिरात PDF (Notification): [Click Here]
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online): [ Direct Apply Link ]

अधिकृत वेबसाईट: [Click Here]

निवड प्रक्रिया (Selection process):

Phase-I: Exam :
  • ही पहिली संगणक आधारित किंवा ऑफलाईन वस्तुनिष्ठ (MCQs) स्वरूपाची परीक्षा असते.
  • यामध्ये सामान्य इंग्रजी , अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान या विषयांवर एकूण 200 प्रश्न विचारले जातात.
  • संबंधित पदासाठी आवश्यक असलेले किमान गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचीच पुढील टप्प्यासाठी निवड केली जाते.
Phase-II: Skill Test / Computer Proficiency Test :
  • पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरतात.
  •  असिस्टंट आणि लिपिक पदांसाठी: संगणक वापरण्याचे ज्ञान तपासले जाते.
  • ज्युनिअर पर्सनल असिस्टंट आणि स्टेनोग्राफर पदांसाठी: स्टेनोग्राफी / शार्टहँड आणि टायपिंग स्पीडची चाचणी  घेतली जाते.
  • ही Test प्रामुख्याने फक्त पात्रतेसाठी (Qualifying Nature) असते.
Phase-III: Document Verification & Medical Exam :
  • लिखित परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केलेल्या Final Merit List यादीनुसार उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जातात.
  • कागदपत्र पडताळणी यशस्वी झाल्यावर उमेदवारांची अंतिम नियुक्तीपूर्वी सामान्य शारीरिक व वैद्यकीय तपासणी केली जाते.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :
Q1. परीक्षेमध्ये नकारात्मक गुण (Negative Marking) असते का ?
उत्तर : होय,  या  परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) असते.परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातात.

Q2. पदवीच्या शेवटच्या वर्षाला (Final Year) असताना परीक्षा देऊ शकतो का ?
उत्तर : नाही, तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना या परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्याकडे सर्व वर्षांचे मार्कशीट/पासिंग सर्टिफिकेट असावे लागते.