SBI PO Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांची मेगा भरती!
| भरती विभाग | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) |
| पदाचे नाव | Probationary Officers |
| एकूण जागा | [1500 जागा] |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन (Online) |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत (All India) |
पद आणि शैक्षणिक पात्रता तपशील :
१. प्रोबेशनरी ऑफिसर :
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. ( जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात किंवा सत्रात आहेत, ते देखील अर्ज करू शकतात )
महत्त्वाच्या तारखा आणि फी :
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: १८ जुन २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ८ जुलै २०२६
अर्ज फी:
General/OBC/EWS: 750₹
SC/ST/PWD: फी नाही
वयोमर्यादा:
दिनांक ०१.०४.२०२६ रोजी वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
(OBC: +३ वर्षे, SC/ST: +५ वर्षे सवलत)
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
अधिकृत जाहिरात PDF (Notification): [Click Here]
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online): [ Direct Apply Link ]
अधिकृत वेबसाईट: [Click Here]
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :
Q1. SBI PO परीक्षेमध्ये नकारात्मक गुण (Negative Marking) असते का?
उत्तर: होय, SBI PO च्या पूर्व (Prelims) आणि मुख्य (Mains) दोन्ही परीक्षांच्या Objective Test मध्ये नकारात्मक गुण पद्धत असते. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ (१/४) गुण वजा केले जातात.
Q2. मी पदवीच्या शेवटच्या वर्षाला (Final Year) असताना SBI PO ची परीक्षा देऊ शकतो का?
उत्तर: होय, तुम्ही शेवटच्या वर्षात असतानाही अर्ज करू शकता! जे उमेदवार त्यांच्या पदवीच्या (Graduation) अंतिम वर्षात किंवा अंतिम सेमिस्टरमध्ये आहेत, ते सर्व उमेदवार SBI PO परीक्षांसाठी अर्ज करण्यास पात्र असतात.
पण जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत साठी जाता, तेव्हा तुम्हाला तुमच्या पदवी उत्तीर्ण झाल्याचे मूळ प्रमाणपत्र किंवा मार्कशीट दाखवावी लागते.
