NEW UPDATE
Sangli DCC Bank Bharti 2026
🏢 भरती विभाग
सांगली जिल्हा सहकारी बँक लिमिटेड
💼 पदाचे नाव
Clerk (Junior Assistant)
🔥 एकूण जागा
444 जागा
📝 अर्ज पद्धत
ऑनलाइन (Online)
📍 नोकरीचे ठिकाण
सांगली
पद आणि शैक्षणिक पात्रता तपशील :
१. लिपिक (ज्युनियर असिस्टंट) :
पात्रता : (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आणि
(ii) MS-CIT किंवा तत्सम संगणक अभ्यासक्रम.
महत्त्वाच्या तारखा आणि फी :
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 24 जुन २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ८ जुलै २०२६
अर्ज फी:
General/OBC/EWS: 1,180₹
SC/ST/PWD: 1,180₹
वयोमर्यादा:
दिनांक 20.०6.२०२६ रोजी वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि ३5 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
अधिकृत जाहिरात PDF (Notification): [Click Here]
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online): [ Direct Apply Link ]
अधिकृत वेबसाईट: [Click Here]
i. उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारावर केली जाईल.
ii. लिपिक पदाच्या मुलाखतीसाठी निवड होण्याकरिता उमेदवारांना किमान ५०% म्हणजेच ४५ गुण मिळवणे आवश्यक आहे.
iii. ऑनलाइन परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी Negative Marking असेल. उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश म्हणजेच ०.२५ गुण वजा केले जातील.
iv. ऑनलाईन परीक्षेतील कामगिरी, शैक्षणिक पात्रतेची पडताळणी आणि सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड केली जाईल.
v. गुणवत्ता यादी (Merit List): ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड यादी तयार केली जाईल.
