PNB National Bank Bharti 2026: पंजाब नॅशनल बँकेत 'लोकल बँक ऑफिसर' पदाच्या 545 जागांसाठी मेगाभरती!

Punjab National Bank Bharti 2026:

लोकल बँक ऑफिसर (LBO) हे पंजाब नॅशनल बँकेतील एक अत्यंत महत्त्वाचे  पद आहे. बँकेच्या विशिष्ट क्षेत्रातील दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे, ग्राहकांशी थेट संवाद साधून विविध बँकिंग सेवा पुरवणे, कर्ज प्रकरणांची पडताळणी ही या अधिकाऱ्यांची मुख्य कार्ये असतात. पदांचा तपशील, वयोमर्यादा, पगार, शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया पुढीप्रमाणे :


PNB National Bank Bharti 2026: पंजाब नॅशनल बँकेत 'लोकल बँक ऑफिसर' पदाच्या 545 जागांसाठी मेगाभरती!


NEW UPDATE
📢

PNB National Bank Recruitment 

🏢 भरती विभाग
Punjab National Bank 
💼 पदाचे नाव
1. लोकल बँक ऑफिसर
🔥 एकूण जागा
545 जागा
📝 अर्ज पद्धत
ऑनलाइन (Online)
📍 नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत 


पद आणि शैक्षणिक पात्रता तपशील : 

१. लोकल बँक ऑफिसर (545 जागा): (i)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव.

महत्त्वाच्या तारखा आणि फी :
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 जुलै २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2026 

अर्ज फी: 
General/OBC/EWS: 1180₹
SC/ST/PWD: 59₹

वयोमर्यादा: 
दिनांक 01.०7.२०२६ रोजी वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 (OBC: +३ वर्षे आणि SC/ST: +५ वर्षे सवलत)

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):

निवड प्रक्रिया (Selection process):

Phase-I: Exam :
  • ही पहिली संगणक आधारित  वस्तुनिष्ठ (MCQs) स्वरूपाची परीक्षा असते.
  • यामध्ये Reasoning, Computer Aptitude, Data Analysis, Interpretation, Quantitative Aptitude, English Language आणि Banking Awareness या विषयांवर एकूण 150 प्रश्न विचारले जातात.
Phase-II: Local Language Test :
  • संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेची वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता तपासली जाते.
  • जर उमेदवाराने १० आणि १२ वी मध्ये संबंधित भाषा विषय असेल तर या Test मधून सूट दिली जाते.
  • ही चाचणी फक्त पात्रतेसाठी (Qualifying Nature) असते.
Phase-III: Personal Interview & Document Verification  :
  • Mcq Exam आणि Local Language Test पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
  • शेवटच्या टप्प्यात उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची  पडताळणी केली जाते.
  • कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यशस्वी झाल्यानंतर Final Merit List नुसार संबंधित बँकेत नियुक्ती दिली जाते.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :
Q1. या परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) आहेत का?
उत्तर : होय,  या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) असते.परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (0.25) गुण वजा केले जातात.

Q2. अर्ज कसा आणि कुठे करायचा असतो?
उत्तर : अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.pnbindia.in) किंवा IBPS च्या पोर्टलवरून सादर करायचा आहे.