Nagpur University Bharti 2026:
सहाय्यक प्राध्यापक हे उच्च शिक्षण क्षेत्रातील अत्यंत सन्मानजनक आणि जबाबदारीचे पद आहे जे की UGC आणि विद्यापीठाच्या वेतनश्रेणीअंतर्गत येते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे ज्ञान देणे, संशोधन कार्याला चालना देणे, परीक्षांचे नियोजन करणे आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणे हे सहाय्यक प्राध्यापकाचे मुख्य कार्य असते. हे पद कंत्राटी (Contract Basis) तसेच कायमस्वरूपी करारावर भरले जाते. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे :
NEW UPDATE
Nagpur University Recruitment
🏢 भरती विभाग
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
💼 पदाचे नाव
सहायक प्राध्यापक (कंत्राटी)
🔥 एकूण जागा
139 जागा
📝 अर्ज पद्धत
ऑनलाइन (Online)
📍 नोकरीचे ठिकाण
नागपूर
पद आणि शैक्षणिक पात्रता तपशील :
१. सहायक प्राध्यापक (139 जागा):
पात्रता : संबंधित विषयात किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर. पदवी MBA /PGDM/C.A./ICWA/M.Com/B.Pharm तसेच NET / SET परीक्षा उत्तीर्ण असावी किंवा Ph.D. पदवी प्राप्त असावी
महत्त्वाच्या तारखा आणि फी :
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 24 जुलै २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2026
अर्ज फी:
General: 500₹
SC/ST/EWS: 300₹
वयोमर्यादा:
दिनांक 10.०8.२०२६ रोजी वय 59 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
अधिकृत जाहिरात PDF (Notification): [Click Here]
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online): [ Direct Apply Link ]
अधिकृत वेबसाईट: [Click Here]
निवड प्रक्रिया (Selection process):
- प्राप्त झालेल्या सर्व ऑनलाईन अर्जांची आणि कागदपत्रांची शैक्षणिक पात्रता, NET/SET, Ph.D. व अनुभवाच्या निकषांनुसार पडताळणी केली जाईल.
- पडताळणी नंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी नागपूर विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
- शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखत साठी बोलावले जाईल.
- उमेदवाराचा शैक्षणिक रेकॉर्ड आणि मुलाखतीतील कामगिरी यांच्या आधारे Final Merit List जाहीर केली जाईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :
Q1. या पदासाठी पगार किती दिला जाईल?
उत्तर : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹४०,०००/- (एकत्रित मानधन) दिले जाईल.
Q2. ही कायमस्वरूपी (Permanent) नोकरी आहे का?
उत्तर : नाही. ही कायमस्वरूपी नोकरी नाही. ही भरती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची आहे.
Q3. NET किंवा SET नसलेले उमेदवार अर्ज करू शकतात का?
उत्तर : होय, जर तुमच्याकडे UGC च्या २००९ किंवा २०१६ च्या नियमांनुसार Ph.D. पदवी असेल, तर NET/SET ची अट लागू राहत नाही.
